rpf bharti 2024 :-
नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4660 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कोठे करायचा आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत पात्रता काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या लेखा मध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही पुढील एक संपूर्ण नक्की वाचा.
तर मित्रांनो या भरतीमध्ये RPF सब इन्स्पेक्टर RPF कॉन्स्टेबल अशा दोन पदांसाठी रिक्त जागा आहेत. तुम्ही जर दहावी पास असाल किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
मित्रांनो RPF सब इन्स्पेक्टर या पदासाठी 452 रिक्त जागा आहेत.
आणि RPF कॉन्स्टेबल या पदासाठी 4208 रिक्त जागा आहेत.
अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.
- आधार कार्ड
- 10वी 12 वी पदवी मार्कशीट फोटो सही ई-मेल आयडी मोबाईल नंबर
यासाठी सब इन्स्पेक्टर या पदासाठी पगार :- 35,400 पर्यंत आहे.
आणि कॉन्स्टेबल पदासाठी पगार :- 21700 आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल पदासाठी – 10वी पास
सब इन्स्पेक्टर पदासाठी :- कोणत्याही शाखेतील पदवीधर.
अर्जासाठी फी :-
General /OBC/EWS साठी 500 रुपये.
EBC/ ST/SC/EXSM/ महिला/ अल्पसंख्यांक यांसाठी 250 रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ही अधिकृत वेबसाईट आहे.