mukhyamantri vayoshri yojana :-
नमस्कार मित्रांनो जर तुमच्या कुटुंबामध्ये 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो या योजनेची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी अर्ज कुठे करायचा? कागदपत्र कोणती लागणार आहेत? नियम व अटी काय आहेत? या योजनेची संपूर्ण माहिती आपण या पोस्टद्वारे पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा संपूर्ण लेख नक्की वाचा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा.
तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार 6 फेब्रुवारी 2024 रोजी वयोश्री योजनेचा जीआर जाहीर केला आहे.
आणि यानुसार या योजनेसाठी पात्रता वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना या योजनेसाठी अर्ज करता येईल.
या योजनेसाठी तीन हजार रुपये अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आहे :-
आधार कार्ड ,बँक पासबुक, अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो, स्वयंघोषणापत्र.
यासाठी अर्ज योजनेचा स्वतंत्र पोर्टल आल्यावर आपल्याला अर्ज करता येईल.
अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा..