bank of india recruitment 2024 : 143 पदांसाठी भरती.

bank of india recruitment 2024 :-

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी एकूण रिक्त जागा 143 आहेत यासाठी अर्ज सुरू झालेली आहेत अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर पुढील लेख संपूर्ण नक्की वाचा.

143 पदांपैकी13 विविध पदांसाठी जागा विभागले आहेत.

भरती ही बँकेद्वारे राबविली जाणार आहे.

यासाठी पुढील प्रमाणे फी आहे.

Open, OBC 850 रुपये.

मागासवर्गीय 175  रुपये .

  • क्रेडिट ऑफिसर 25
  • चीफ मॅनेजर 09
  • लॉ ऑफिसर 56
  • डाटा सायंटिस्ट 02
  • MLOpc फुल स्टक डेव्हलपर02
  • डेटाबेस एडमिन 02
  • डेटा क्वालिटी डेव्हलपर02
  • डेटा गव्हर्नर्स एक्सपर्ट 02
  • प्लॅटफॉर्म इंजिनीयर एक्सपर्ट 02
  • ओरॅकल एक्सा डेटा एडमिन 02
  • सीनियर मॅनेजर 35
  • इकॉनॉमिक्स 01
  • टेक्निकल ऍनालिस्ट 01

यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहे.

उमेदवार हा पदवीधारक असावा.

CA/ICWA/CS/LLB/B.E/MCA/B.tech यापैकी कोणताही कोर्स डिप्लोमा केलेला असावा.

उमेदवाराची वय हे 21 ते 41 असणे आवश्यक आहे.

यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्जाची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

 

ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांची सर्वप्रथम ऑनलाइन EXAM घेतली जाईल. यामध्ये जे पास  होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. त्यानंतर मिरीट लिस्ट काढून रिक्त जागा निवडल्या जातील.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा..

 

 

 

 

 

Leave a Comment